where-there-is-a-wheel-mr

Pudukkottai, Tamil Nadu

Aug 11, 2023

इच्छेला मिळते चाकाची गती

तामिळनाडूच्या पुडुकोट्टई जिल्ह्यातील महिलांची सायकल चळवळ हे स्वातंत्र्याच प्रतिक बनत आहे

Translator

Ameya Phadke

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

P. Sainath

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

Translator

Ameya Phadke

अमेय फडके हे मुंबई स्थित पत्रकारिता प्रेमी आहेत आणि एक उत्साही कंटेट लोकलायझेशन व्यावसायिक आणि एम्फपॉसिबिलिटिजचे संस्थापक आहेत. अमेय यांनी राज्यशास्त्रात एमए (इग्नू) केलं असून सामाजिक संस्थांना सहाय्य करणं त्यांना आवडते. ते प्रजा फाउंडेशन बरोबरही काम करत आले आहेत.