मराठवाड्याच्या या छोट्याशा गावात कबड्डी अगदी जोशात खेळली जाते. गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याने अनेक तरुण या खेळात उतरले आहेत. आज २९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट खास तुमच्यासाठी
Pooja Yeola is a student of journalism at Chhatrapati Sambhajinagar in Maharashtra.
See more stories
Editor
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.