पुणे स्थित जयेश जोशी सर्जनशील कवी आणि भाषाप्रेमी असून हिंदी व मराठी भाषांमध्ये लेखन व अनुवाद करतात. ते एन-रीच फाउंडेशन संस्थेमध्ये संचालक, लर्निंग होम शाळेत सह- संचालक तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर आंतरराष्ट्रीय संस्था वर्ल्ड फोरम फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहेत.