मधुश्री मुखर्जी पत्रकार असून ‘चर्चिल्स सिक्रेट वॉरः द ब्रिटिश एम्पायर ॲण्ड द रॅव्हेजिंग ऑफ इण्डिया ड्युरिंग वर्ल्ड वॉर - २’ व ‘द लॅण्ड ऑफ द नेकेड पीपलः एमकाउन्टर्स विथ स्टोन एज आयलँडर्स’ ही दोन पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्या भौतिकशास्त्रातील तज्ज्ञ असून ‘साइंटिफिक अमेरिकन’ या वार्तापत्राच्या संपादक मंडळावर त्यांनी काम केले आहे.