आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातले लोक आजपर्यंत एका सागरी अन्न महा प्रक्रिया केंद्रातून दर दिवशी गोंटेरू प्रवाहामध्ये ५०,००० लिटर दूषित पाणी सोडण्याच्या प्रस्तावित योजनेविरुद्ध लढत होते, मात्र त्यांची लढाई राज्य शासनाशीही आहे हे आता त्यांना उमगलंय