माथेरानचे-घोडे-आणि-घोडेवाले

Raigad, Maharashtra

Jan 18, 2018

माथेरानचे घोडे आणि घोडेवाले

महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या या थंड हवेच्या ठिकाणी असणारे ४६० घोडे आणि त्यांचे मालक-चालक माथेरानच्या धूळभरल्या रस्त्यांवरून त्यांच्या घोड्यांवरच्या पर्यटकांसोबत तब्बल २५ किलोमीटरची चढण रोज चढतात किंवा धावतात.

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Suman Parbat

Suman Parbat is an onshore pipeline engineer from Kolkata, presently based in Mumbai. He has a B-Tech degree in civil engineering from the National Institute of Technology, Durgapur, West Bengal. He is also a freelance photographer.

Author

Sinchita Parbat

सिंचिता माजी पारीची व्हिडिओ समन्वयक आहे, ती एक मुक्त छायाचित्रकार आणि बोधपटनिर्माती आहे. सुमन पर्बत कोलकात्याचा ऑनशोअर पाइपलाइन अभियंता आहे, सध्या तो मुंबईत आहे. त्याने दुर्गापूर, पश्चिम बंगालच्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेतून बी टेक पदवी प्राप्त केली आहे. तोदेखील मुक्त छायाचित्रकार आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.