माझ्या-गावी-किती-मोकळ्याने-हसायची-मी

Mumbai, Maharashtra

Apr 18, 2018

‘माझ्या गावी किती मोकळ्याने हसायची मी’

उत्तर प्रदेशातल्या अमरोहाहून मुंबईला आलेल्या ऐनुल शेखची ही कथा आहे दुर्दम्य उमेदीची आणि चिवटपणे तगून राहण्याची. आपल्या मुलांना मानाने मोठं करण्यासाठी तिने गरिबीचा सामना केलाय, छळ सहन केलाय आणि मुंबईच्या रस्त्यावरचं जिणं ती जगलीये.

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.