बस्तरच्या-मुलांची-तोल-सांभाळायची-धमाल

Kondagaon, Chhattisgarh

Dec 08, 2020

बस्तरच्या मुलांची तोल सांभाळायची धमाल

जुलै ते सप्टेंबर या काळात छत्तीसगडच्या बस्तरमधली मुलं घोडोंडी हा काहीसा अपरिचित खेळ खेळतात

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Purusottam Thakur

पुरुषोत्तम ठाकूर २०१५ सालासाठीचे पारी फेलो असून ते पत्रकार आणि बोधपटकर्ते आहेत. सध्या ते अझीम प्रेमजी फौडेशनसोबत काम करत असून सामाजिक बदलांच्या कहाण्या लिहीत आहेत.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.