न जुळणारे आकडे, चुकीची छायाचित्रं, गायब होणारी नावे, बोटांच्या ठशांत असलेल्या त्रुटी, असं असूनसुद्धा आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये आधारचा वापर जोमाने चालू आहे. आणि याचं फळ भोगत असलेल्या बीपीएल कार्ड धारकांना कित्येक महिन्यांपासून रेशन मिळणं बंद झालं आहे