निसर्गवादी आणि शेतकरी असणारा के. एन. महेश बंडीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी जवळ राहतो. पारीवरच्या त्याच्या या चौथ्या चित्रकथेत तो टकरी घेणारे बैल, बुजऱ्या गायी, पाळीव हत्ती आणि गरुडाचं दर्शन घडवतो
के. एन. महेशा कुणगहळ्ळी गावचा प्रशिक्षित निसर्गवादी आणि शेतकरी आहे, तो बंडीपूर राष्ट्रीय उद्यानात काम करतो.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.