सुंदरबनच्या मधमाश्या पाळणाऱ्यांना कधी कधी वेगळ्या राज्यांमध्ये इमारतींना लागलेली पोळी उठवायला बोलावलं जातं. त्यांचा मोबदला असतो मध, जो ते नंतर विकतात – धमतरीला हा गट तेच करतोय
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.