कमीत कमी संरक्षक साहित्य, जास्तीत जास्त धोका, सुट्टी नाही, पगार नाहीत आणि आजारपण व मरणाची कायमची टांगती तलवार मानेवर. कर्नाटकाच्या तुमकूर जिल्ह्यातल्या पावागाडाच्या सफाई कर्मचाऱ्यांचं हेच नशीब आहे.
विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.