गुडलुर ब्लॉक मधील महिला म्हणतात की दारूचं व्यसन आणि सरकारमान्य दारूच्या दुकानांमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होतोय. कुणालाच फिकीर नाहीये, पण महिलांना वाटतं आजच्या निवडणुकांनंतर यात बदल घडून येईल
विशाखा जॉर्ज बंगळुरुस्थित पत्रकार आहे, तिने रॉयटर्ससोबत व्यापार प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. तिने एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझममधून पदवी प्राप्त केली आहे. ग्रामीण भारताचं, त्यातही स्त्रिया आणि मुलांवर केंद्रित वार्तांकन करण्याची तिची इच्छा आहे.
See more stories
Translator
Kaushal Kaloo
कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.