निधनाचं दुःख, आयुष्याचा सोहळा - गणपती बाळा यादव (१९२०-२०२१)
१०१ वर्षांचे हे शतायु भारतातल्या हयात असलेल्या काही अखेरच्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. सांगली जिल्ह्यातल्या भूमीगत क्रांतीकारी तूफान सेनेचे निरोपे गणपती यादव यांनी आयुष्याच्या अखेरच्या काही महिन्यांपर्यंत सायकल चालवणं मात्र सोडलं नाही
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.