पाच दशकांपूर्वी आलेल्या महाकाय चक्रीवादळानंतर तमिळ नाडूतील धनुष्कोडी जणू निर्मनुष्य गाव बनून गेलं, पण आजही तिथे ४०० मच्छिमार राहतायत. इतके वर्षं सगळ्यांनी टाकून दिलेल्या या माणसांकडे आता पर्यटन विकासातला अडथळा म्हणून पाहिलं जातंय
दीप्ती अस्थाना मुंबई स्थित मुक्त छायाचित्रकार आहेत. ‘भारतातील स्त्रिया’ हा त्यांच्या व्यापक प्रकल्प ग्रामीण भारताच्या दृश्यकथांमधून लिंगभावाचे मुद्दे अधोरेखित करतो.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.