माजलगावचे दलित कवी शाहीर आत्माराम साळवेंच्या कामाची पुरेशी नोंद घेतली गेली नाहीये. त्यांचा मुलगा, प्रदीप यांनी शाहीर साळव्यांच्या ‘ठिणगी’ या संग्रहातलं एक क्रांतीकारी गीत आमच्यासमोर सादर केलं
नमिता वाईकर लेखक, अनुवादक आणि पारीच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. त्यांची ‘द लाँग मार्च’ ही कादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित झाली आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.