तामिळनाडूच्या इरोडा जिल्ह्यात धनगरांच्या घरात छपराच्या खाली एक मातीचं मडकं टांगलेलं दिसतं. ते घरातल्या नेहमीच्या कामांपेक्षा काहीतरी वेगळ्याच कामाचं आहे असं वाटतं
अपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.
See more stories
Translator
Sonia Virkar
मुंबईस्थित सोनिया वीरकर इंग्रजी आणि हिंदीतून मराठीत अनुवाद करतात. पर्यावरण, शिक्षण आणि मानसशास्त्र हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.