६ डिसेंबर, बाबासाहेबांचा महापरिनिर्वाणदिन. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून अगदी गरिबातल्या गरिबांचा महासागर दर वर्षी दादरच्या चैत्यभूमीत दाखल होतो. या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आणि स्व-सन्मानाच्या शोधात आलेला हा शोषित आणि दलितांचा जनसागर अचंबित करणारा आहे