रत्ना भराली तालुकदार २०१६-१७ च्या पारी फेलो आहेत. भारताच्या उत्तर-पूर्वेशी संबंधित nezine.com या ऑनलाइन पत्रिकेच्या त्या कार्यकारी संपादक आहेत. त्या सर्जनशील लेखिका असून, स्थानांतर, विस्थापित, शांतता आणि संघर्ष, पर्यावरण आणि लिंगाधारित भेद या समस्या कव्हर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रवास करतात.