जंगलं-आक्रसत-चालली-अन्-हत्ती-आक्रमक-होऊ-लागले

Sindhudurg, Maharashtra

Feb 04, 2019

जंगलं आक्रसत चालली अन् हत्ती आक्रमक होऊ लागले

२००२ सालापर्यंत, सिंधुदुर्गातल्या लोकांनी हत्ती फक्त टीव्हीवरच पहिले होते. पण आता? ते झालेत आगंतुक पाहुणे – जे मारतात नि मारले जातात

Translator

Chhaya Deo

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Chhaya Deo

छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.