गढवालमधल्या-मेंढपाळांचं-जोखमीचं-जगणं

Uttarkashi, Uttarakhand

Jul 20, 2022

गढवालमधल्या मेंढपाळांचं जोखमीचं जगणं

हिमालयाच्या या पर्वतरांगांमध्ये मेंढपाळ व राखुळ्यांना पाऊस आणि थंड वातावरणाचा सामना करत मेंढरं आणि शेरडं चारावी लागतात. गंगोत्री रांगांमधल्या नऊ महिन्यांच्या मुक्कामात हिंस्त्र प्राण्यांपासून आपल्या कळपाचं रक्षणही करावं लागतं

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.