२० मे रोजी चक्रीवादळाने पश्चिम बंगालला झोडपून काढलं आणि आता सगळं साफ करण्यासाठी कोलकाता धडपडत आहे. कारण हे काम करण्यासाठी आवश्यक असणारे बहुतेक मजूर टाळेबंदीमुळे शहर सोडून गावी निघून गेले आहेत
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.