मध्य मुंबईच्या दादरमध्ये रस्त्याच्या कडेला मेंदीचं दुकान थाटणारे शिवा आणि शिवम मुंबईच्या अनेक मेंदी कलाकारांपैकी दोन. उत्तरप्रदेशातून ते इथे का आले आणि या कामामुळे त्यांना मिळणारं स्वातंत्र्य याविषयी ते बोलतायत
संयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.