वयाच्या ९४ व्या वर्षी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक विस्मरणात गेलेला नायक, ब्रिटीश राज विरोधाच्या उठावातील त्याच्या सर्वांत अचाट साहसी कृत्याच्या स्थानी परततो. ज्या साहसाने १९४३ मध्ये, महाराष्ट्राच्या साताऱ्यात समांतर सरकार स्थापन केले
पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
See more stories
Translator
Pallavi Kulkarni
पल्लवी कुलकर्णी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची अनुवादक आहे.