ओडिशात-स्थलांतर-तेही-पोहत

Jagatsinghpur, Odisha

Jan 10, 2020

ओडिशात स्थलांतर तेही पोहत

ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात नव्या कुरणांच्या शोधात म्हशी दररोज गावातली नदी पोहून पार करतात

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

Dilip Mohanty

दिलिप मोहंती एका क्रीडा वाहिनीसाठी काम करतात, ग्रामीण भारत ते छायाचित्रण अशा विविध क्षेत्रात त्यांना रस आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.