गेली पन्नास वर्षं झारखंडच्या पूर्बी सिंघभुम जिल्ह्यात जादुगुडा आणि इतर युरेनियम खाणींच्या आसपास राहणाऱ्या लोकांना किरणोत्सारी मैला आणि विषारी पाणी साठवलेल्या तलावांपायी फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे
शुभ्रोजित सेन मूळचा कोलकात्याजवळच्या चंदननगरचा आहे. तो ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो आणि सध्या ढाका इथे बोधपट छायाचित्रण शिकत आहे.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.