सुंदरबनमध्ये आजारी पडणं म्हणजे नशिबाचा खेळ. दुर्गम भाग, बोटावर मोजता येणयाइतके दवाखाने आणि तितकेच डॉक्टर. त्यामुळे स्थानिकांना फिरत्या किंवा दूरवरच्या, लांब विखुरलेल्या दवाखान्यांवर अवलंबून रहावं लागतं. आणि बहुतेक वेळा हे पर्याय खिशाला जड ठरतात
ऊर्वशी सरकार स्वतंत्र पत्रकार आणि पारीच्या २०१६ च्या फेलो आहेत. आपण लेखिकेशी येथे संपर्क साधू शकता: @storyandworse
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.