पारीला देणगी द्या
२०१४-१५ मध्ये वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर मध्ये ग्रामीण भारताबद्दल फक्त ०.२४% बातम्या आल्या. आम्हाला ते चित्र बदलायचं आहे. हे सर्व आम्ही शासनाशिवाय करू शकतो आणि आम्ही ते करूच. पण हे आम्ही तुमच्याशिवाय करू शकणार नाही.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Please make sure you include your email address in the donation form when you make a contribution to PARI. A receipt will be sent to you in 4 to 8 weeks by email. You may download the 80G certificate here.
तुम्ही पारीला केवळ भारतीय बँक खात्यातून आणि भारतीय चलनातच देणगी पाठवू शकता. परकीय निधी घेण्यासाठी आवश्यक असणारी एफसीआरए नोंदणी आम्ही सध्या तरी केलेली नाही.
पैसा आणि उपकरणांची देणगी देण्यासोबतच तुम्ही ग्रामीण भारतासंबंधी (नव्या किंवा जुन्या) छायाचित्र संग्रहांच्या प्रती देऊ शकता. आमच्यासाठी लिहू शकणारे आणि छायाचित्रं काढू शकणाऱ्या लोकांच्या आम्ही कायम शोधात असतो. तुम्ही कसे योगदान देऊ शकता याबाबत इथे अधिक जाणून घ्या.
If you have any queries with regards to donations you may write to [email protected]