playing-with-fire-in-sivakasi-mr

Virudhunagar, Tamil Nadu

Nov 01, 2025

शिवकाशीतील विस्तवाचा उद्योग!

आपल्या कष्टानं इतरांची दिवाळी उजळवणाऱ्या कामगारांचं काळंकभिन्न वास्तव

Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]

Author

SubaGomathi Muppidathi

सुब्बगोमती मप्पीदथी, या तमिलनाडूतील तेंकसाई जिल्ह्यातील संकारणकोविलच्या. त्या पत्रकार व दस्तऐवजी छायाचित्रकार आहेत. त्या पिपल्स फोटोग्राफी कलेक्टीव अर्काईव्ह सोबत वंचित, महिला व दलितांचे जीवन व उदरनिर्वाहाचं दस्तऐवजीकरण करण्यात कार्यरत आहेत.

Editor

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

Photo Editor

M. Palani Kumar

एम. पलानी कुमार हे पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे छायाचित्रकार आहेत. वंचित आणि कामगार महिलांचे जीवन टिपणारे छायाचित्रकार ते आहेत. पलानी यांना २०२१ मध्ये अम्पिफाय अनुदान प्राप्त झाले, आणि २०२० मध्ये सम्यक दृष्टी व फोटो साउथ एशिया अनुदान प्राप्त झाले. २०२२ मध्ये त्यांना पहिल्या दयानिता सिंह-पारी डॉक्युमेंटरी पुरस्काराने गौरवण्यात आले. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

Translator

Prashant Khunte

प्रशांत खुंटे स्वतंत्र पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. उपेक्षित समुदायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे वार्तांकन त्यांनी केले आहे. तसेच ते शेतकरी आहे.