बिहारमधीलदरभंगा जिल्ह्यातल्याटारडी गावातशेतमजूर कुटुंबातजन्मलेला लालसिंह १९९७साली मुंबईतयेतो. घरम्हणजे दारिद्र्यआणि संघर्ष; तर मुंबईम्हणजे झगमगतीमायानगरी. उपजीविकेच्याशोधात गावातूनशहरांकडे स्थलांतरकरणाऱ्या देशभरातील कोट्यवधी लोकांपैकी असाचतोही एक. त्या दशकातकेवळ मुंबईकडेआलेल्या सुमारेपंचवीस लाखांपैकीहीएक. मुंबईतलाल सिंहअनेक कामंकरतो, कधीसुरक्षा रक्षक, कधी कारखान्यातरोजंदारीवर मजूर, कधी ऑफिसबॉय, कधीकुत्रे फिरवणारा, तर कधीस्वयंपाकी. दिवसभरपोटासाठी झिजतरहायचं. पणया धावपळीतचत्याला स्वतःच्याआत दडलेलीएक उत्कटओढ सापडतेती म्हणजे अभिनयअन् लेखनाची.
मुंबईतलीअठ्ठावीस वर्षंत्याने केवळपोटापाण्यासाठी कष्टकरण्यात घालवली. रंगमंच किंवापडद्यावर येणंजरी शक्यझालं नसलं, तरी पडद्यामागेतो सततस्वतःला घडवतराहतो. अभिनयाच्यासरावात, लिहिण्याच्याप्रयत्नांत, तोआपली सर्जनशीलस्वप्नं जिवंतठेवतो. हीकथा आहेलाल सिंहची — स्वप्नं आणिवास्तव यांच्यासीमारेषेवर उभ्याअसलेल्या एकास्थलांतरिताची. भयावह, आणि तितकीचप्रेरणादायी सुद्धा.
अनुवाद : जयेश जोशी


